रामदुर्ग हा शिवकाळात बांधला गेलेला असाच एक मराठमोळा दुर्ग. रामदुर्ग हे तालुक्याचे शहर संकेश्वरहुन १०८ कि.मी. तर बेळगावहून ९० कि.मी. अंतरावर आहे. मलप्रभा नदीकाठी दक्षिणोत्तर पसरलेल्या एका लहानशा टेकडीवर असलेला त्रिकोणी आकाराचा हा किल्ला समुद्रसपाटीपासून १९३० फुट उंचावर असुन साधारण १३ एकरवर पसरलेला आहे. मुळचे रामदुर्ग शहर या किल्ल्यातच वसले असल्याने वाढत्या लोक वस्तीमुळे किल्ल्याचे आतील सर्व अवशेष व उत्तर दिशेस सलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली आहे. किल्ल्यात असलेल्या वस्तीमुळे संपुर्ण किल्ला न फिरता त्याचे जागोजागी असलेले अवशेष...
Read moreNice place but do...
Read moreBest place once have...
Read more