HTML SitemapExplore
logo
Find Things to DoFind The Best Restaurants

Chakan Fort — Attraction in Maharashtra

Name
Chakan Fort
Description
Nearby attractions
Nearby restaurants
Choudhary Dhaba
Shop No 1, choudhary dhaba, Talegaon - Chakan Hwy, Kharabwadi, Pune, Maharashtra 410501, India
KGN XPRS, Chakan
QV44+5FG KGN XPRS, Talegaon - Chakan Hwy, Nanekarwadi, Chakan, Maharashtra 410501, India
HOT CHIPS
SUDAMACHE POHE APARTMENT, TALEGAON-CHAKAN, Talegaon Chouk Chakan, CHOWK, Chakan - Nanekarwadi - Pune, Chakan, Maharashtra 410501, India
Om Sai Snacks Point
Pune - Nashik Hwy, opp. Kanpile Petrol Pump, near Goodluck Hotel, Chakan, Maharashtra 410501, India
Hotel Maratha
Talegaon - Chakan Hwy, near Hotel Mayur, Pune, Maharashtra 410501, India
YES OK FOODS
Shop No.3, Aryaa Prism Complex, Talegaon - Chakan Hwy, near Block-A, Chakan, Nanekarwadi, Maharashtra 410501, India
Nearby hotels
OYO Flagship 39396 Hotel Mayur
QV44+6J8, Talegaon - Chakan Hwy, Chakan, Maharashtra 410501, India
The Grand Sarovar Inn & Suits
SECOND FLOOR, SHREE GAJANAN COMMERCIAL COMPLEX, Talegaon - Chakan Hwy, opposite of Unicare Hospital, Pune, Maharashtra 410501, India
OYO 26205 Hotel Sahara
Next to Bank of Baroda, Ambethan, Chowk, Pune - Nashik Hwy, Chakan, Maharashtra 410501, India
OYO Collection O Yash Residency
Plot no. 3, wine, Hotel Yash Residency, Yash residency, talegaon chowk, near chakan, Pune, Maharashtra 410501, India
OYO Hotel Natraj
Bus Stand, opp. Jadhav Medical, behind Ribbons and Balloons Cake Shop, Manik Chowk, Pune, Chakan, Maharashtra 410501, India
FabHotel Blue Bird
Gat No 40 Nanekarwadi, Talegaon - Chakan Hwy, near Unicare Hospital Chock, Pune, Maharashtra 410501, India
Related posts
Keywords
Chakan Fort tourism.Chakan Fort hotels.Chakan Fort bed and breakfast. flights to Chakan Fort.Chakan Fort attractions.Chakan Fort restaurants.Chakan Fort travel.Chakan Fort travel guide.Chakan Fort travel blog.Chakan Fort pictures.Chakan Fort photos.Chakan Fort travel tips.Chakan Fort maps.Chakan Fort things to do.
Chakan Fort things to do, attractions, restaurants, events info and trip planning
Chakan Fort
IndiaMaharashtraChakan Fort

Basic Info

Chakan Fort

Chakan, Maharashtra 410501, India
4.2(456)
Open 24 hours
Save
spot

Ratings & Description

Info

Cultural
Adventure
Scenic
Family friendly
Off the beaten path
attractions: , restaurants: Choudhary Dhaba, KGN XPRS, Chakan, HOT CHIPS, Om Sai Snacks Point, Hotel Maratha, YES OK FOODS
logoLearn more insights from Wanderboat AI.

Plan your stay

hotel
Pet-friendly Hotels in Maharashtra
Find a cozy hotel nearby and make it a full experience.
hotel
Affordable Hotels in Maharashtra

The Coolest Hotels You Haven't Heard Of (Yet)

Trending Stays Worth the Hype in Maharashtra

Reviews

Things to do nearby

Diamond Parks: The Best Outdoor Camping Adventure

Fri, Dec 5 • 5:00 PM
Survey No. 41, B2, Diamond Water Park Road, Lohegaon, Pune, 411047
View details
Pune Walking Tour with a Punekar
Pune Walking Tour with a Punekar
Sat, Dec 6 • 4:00 PM
Shaniwar Peth, Pune, 411030
View details
Pune Food & Snack Tasting Walking Tour
Pune Food & Snack Tasting Walking Tour
Sat, Dec 6 • 7:00 PM
near Goodluck Chowk, Fergusson College Road, Deccan Gymkhana, Pune, 411004
View details

Nearby restaurants of Chakan Fort

Choudhary Dhaba

KGN XPRS, Chakan

HOT CHIPS

Om Sai Snacks Point

Hotel Maratha

YES OK FOODS

Choudhary Dhaba

Choudhary Dhaba

3.9

(83)

Click for details
KGN XPRS, Chakan

KGN XPRS, Chakan

4.0

(218)

Click for details
HOT CHIPS

HOT CHIPS

5.0

(1)

Click for details
Om Sai Snacks Point

Om Sai Snacks Point

3.0

(2)

Click for details
Get the Appoverlay
Get the AppOne tap to find yournext favorite spots!
Wanderboat LogoWanderboat

Your everyday Al companion for getaway ideas

CompanyAbout Us
InformationAI Trip PlannerSitemap
SocialXInstagramTiktokLinkedin
LegalTerms of ServicePrivacy Policy

Get the app

© 2025 Wanderboat. All rights reserved.
logo

Reviews of Chakan Fort

4.2
(456)
avatar
5.0
2y

Chakan Fort

Chakan fort is also called Sangram Durg. Chakan fort is 30 kilometers away from Pune.  It is a Bhuikot fort located in Chakan, Nowadays, this fort has been completely destroyed.

There are only a few walls left, A road is passing between the fort, which divides the fort into two parts. There is a temple and an adjacent mosque in the vicinity of this fort, and there is a small cannon kept in front of the temple. This fort is famous and known for the battle of Chakan.

History of Chakan Fort

The chakan fort name is Sangramdurg. It was spread around 65 acres now this fort remains in just 5.5 acres. Earlier Chakan fort comes under the Bahmani sultanate of Ahmadnagar. In 1595 this fort was given to Shivaji grandfather Maloji Bhosle by Bhadur shah of Ahmadnagar. In 1648 Firangoji Narsala appointed killedar of this fort and it was the part of Maratha empire.

Battle of Chakan

The Battle of Chakan was fought between the Maratha Empire and the Mughal Empire in 1660. The battle was actually fought between the Mughal General Shaista Khan and the fortified Firangoji Narsala.  Shaista Khan came to rule the Deccan on behalf of Aurangzeb. The Aurangzeb had got Deccan from Adil Shahi according to a treaty.   Shaista Khan made Chakan fort his first target before invading Pune.

Shaista Khan laid siege to this fort with 20000 troops on 23rd June 1660. At that time, there were only 800 Maratha soldiers inside the fort. Shaista Khan was overconfident and thought he will win the fort very quickly as the Maratha soldiers were very few in numbers, but it did not happen.

The Maratha soldiers defending with the Mughals for approx. 2 months. 3000 to 5000 Mughal soldiers were killed in the battle of Chakan and around 500 Maratha soldiers were killed on the other side.

Two months later, the Mughals blew up the tower of this fort and rushed into the fort. The Maratha soldiers had no choice rather than to surrender.

After the battle of Chakan , Mughal general Shaista Khan praised the bravery of Firangoji Narsala and Asked to join Mughal infantry but Firangoji Narsala turned down his offer. By seeing Firangoji Narsala’s loyalty  Shaista Khan set him free. Shivaji Maharaj was very pleased with his bravery and made him the commander of Bhupalgad fort.

Frequently ask question?

Where is Chakan fort? Chakan Fort is located at Chakan near Pune in Maharashtra. The last Maratha-British war was fought in this fort.

What type of fort is Chakan? Chakan fort is...

   Read more
avatar
4.0
1y

Nestled amidst the serene landscapes of Maharashtra, Chakan Fort stands as a testament to the region's rich historical legacy and architectural prowess. Built during the 17th century by the visionary Maratha ruler, King Shivaji, this formidable fortress has withstood the test of time, bearing witness to centuries of tumultuous history.

As a history enthusiast, my visit to Chakan Fort was nothing short of awe-inspiring. The imposing walls, intricate bastions, and strategic layout of the fortifications are a marvel to behold. Each stone seems to whisper tales of battles fought and victories won, offering a poignant reminder of the resilience and ingenuity of the Maratha warriors.

Stepping into the inner sanctum of the fort, I was transported back in time, enveloped by the echoes of the past. The remnants of ancient structures, including granaries, water tanks, and residential quarters, provide a glimpse into the daily life of the fort's inhabitants centuries ago. Exploring the labyrinthine corridors and hidden passages, I couldn't help but marvel at the architectural ingenuity employed to ensure the fort's defense against enemy incursions.

Moreover, the panoramic views from the ramparts are simply breathtaking. As I gazed out across the surrounding countryside, dotted with verdant fields and quaint villages, I couldn't help but feel a profound sense of connection to the land and its storied past.

In conclusion, a visit to Chakan Fort is not just a journey through history but also a soul-stirring experience that leaves a lasting impression. Whether you're a history buff, an architecture aficionado, or simply a curious traveler seeking to uncover the secrets of the past, Chakan Fort offers an enriching and...

   Read more
avatar
5.0
2y

किल्ल्याचे नाव चाकणचा किल्ला किवा संग्रामगड

प्रकार भुईकोट किवा भू किल्ला

ठिकाण हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील आहे पुण्यापासुनचे अंतर क्षेत्रफळ ३२ किलो मीटर ६५ एकर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे दामोदर विष्णू मंदिर, शिव मूर्ती, खंदक आणि प्रवेश दरवाजा चाकणचा हा किल्ला पुणे शहरामध्ये चाकण या भागामध्ये आहे आणि हा मुख्य पुण्यापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे आणि पुणे नाशिक मार्गावर वसलेला आहे. भुईकोट प्रकारातील हा किल्ला प्राचीन काळी खूप भक्कम आणि सुंदर होता पण ह्या किल्ल्याचा आज फक्त कोटच शिल्लक आहे. चाकणचा हा किल्ला ६५ एकर क्षेत्रफळामध्ये वसलेला होता पण आज हा किल्ला ५.५ एकर आहे. चाकण या किल्ल्याला म्हणावे तसे संरक्षण नव्हते पण या किल्ल्याभोवती एक खोल खंदक खोदलेले होते ज्यामध्ये साप, मगरी आणि काही सरपटणारे प्राणी सोडले होते. त्याबरोबर या किल्ल्याला संरक्षक उंच तटबंदीची भिंत देखील आहे जी विटांनी आणि दगडाने बांधलेली होते. चाकण किल्ला इतिहास चाकणचा संग्रामगड हा किल्ला कोणी बांधला याबद्दल इतिहासामध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत. चाकण हा किल्ला इ. स. १३४७ ते इ. स. १५२७ ह्या काळामध्ये चाकण या किल्ल्यावर बहामनी साम्राज्यांने राज्य केले होते आणि बहामनी साम्राज्यांनंतर या किल्ल्यावर डेक्कन सल्तनतने राज्य केले. इ. स १५९५ ते इ. स १५९९ मध्ये अहमदनगरचा शासक बहादूर निजाम याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना "राजा" हि पदवी बहाल केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजी भोसले यांना पुणे, सुपे, परगणा, जागीर, शिवनेरी आणि चाकण हे किल्ले त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा सरदार फिरंगोजी नरसाळा यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला आणि त्या किल्ल्याचे नाव संग्रामगड असे नाव ठेवले. इ. स. १६६० मध्ये या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते त्यावेळी मुगल सरदार शाहिस्तेखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्यामध्ये लढाई झाली आणि हा किल्ला मुगल साम्राज्याच्या वर्चस्वा खाली गेला. मराठा आणि चाकणचा किल्ला आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा कामगार म्हणजेच फिरंगोजी नरसाळा हा शिवाजी महाराजांच्या एका शब्दा खातर स्वराज्य सेवेसाठी स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याने चाकणचा अतिशय सुंदर असणारा किल्ला शिवाजी महाराजांना खुशीने दिला आणि त्यावेळी महाराजांनी त्याला ह्या किल्ल्याचा किल्लेदार बनवले होते. जून १६६० ज्यावेळी या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी शाहिस्तेखान प्रचंड सैनिक, तोफा, दारुगोळा यासारखे लढाई लागणारे सर्व काही घेवून तो चाकण (संग्रामगड) या किल्ल्याकडे आला. शाहिस्तेखानाला असे वाटत होते कि हा किल्ला आपण जिंकून घेणे हे आपल्यासाठी खूप सोपे काम आहे. पण असे काही नव्हते कारण त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते आणि ते खूप धैर्याचे आणि जिद्दीचे होते. शाहिस्तेखानाणे २१ जून १६६० मध्ये चाकणच्या संग्रामगड या किल्ल्याला वेढा घातला आणि हा वेढा जवळ जवळ ५५ ते ५६ दिवस चालला होता. मराठा सैनिकांनी शाहिस्ते खानाच्या प्रचंड शाहिस्तेखान मराठा सैनिकांच्यावर तोफांचा मारा करत होता पण मराठा सैनिक काही माघार घेत नव्हते आणि म्हणून शाहिस्तेखानाणे बुरुजांच्या खाली सुरंग तयार करायला सांगितले कारण त्याला बुरुज उडवायचे होते. फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्यासोबत एकूण ४०० ते ४५० सैनिक शाहिस्तेखानाच्या प्रचंड फौजेला धैर्याने तोंड देत होते पण १४ ऑगस्टला सुरंगाची वात पेटवली. त्यामुळे सुरंग लावलेला बुरुज आकाशात उडाला आणि त्यामुळे त्या बुरुजावर असणारे भिवाजी आणि १०० हून अधिक सैनिकांना इजा झाली तसेच जीवित हानी देखील झाली. पण या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हार मानली नाही. हर हर महादेवची घोषणा करत ते लढतच होते शेवटी ते किल्ल्याच्या बाहेर आले आणि किल्ल्यामध्ये मुगल सैनिकांनी ताबा मिळवला पण खानाने किल्ल्यामध्ये पहिले तर आतमध्ये पडलेल्या भिंती होत्या आणि खान आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळी त्याला कळले मराठा काय आहेत ते आणि मुघलांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तेथे आपला झेंडा फडकवला. चाकण किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे चाकण हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून सध्या या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड आणि नासधूस झालेली आपल्यला पाहायला मिळते. खंदक : चाकणचा संग्रामगड हा किल्ला भुईकोट या प्रकारातील असून या किल्ल्याभोवती एक खोल पाण्याचे खंदक आहे ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठतले जाते आणि या संताचा सायोग प्रवेश दरवाजा : चाकण या किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याचे प्रवेश दार आज देखील पाहायला मिळते आणि या प्रवेश दाराच्या आतल्या बाजूला पहारेकारांच्यासाठी २ देवड्या...

   Read more
Page 1 of 7
Previous
Next

Posts

Amit WaniAmit Wani
Chakan Fort Chakan fort is also called Sangram Durg. Chakan fort is 30 kilometers away from Pune.  It is a Bhuikot fort located in Chakan, Nowadays, this fort has been completely destroyed. There are only a few walls left, A road is passing between the fort, which divides the fort into two parts. There is a temple and an adjacent mosque in the vicinity of this fort, and there is a small cannon kept in front of the temple. This fort is famous and known for the battle of Chakan. History of Chakan Fort The chakan fort name is Sangramdurg. It was spread around 65 acres now this fort remains in just 5.5 acres. Earlier Chakan fort comes under the Bahmani sultanate of Ahmadnagar. In 1595 this fort was given to Shivaji grandfather Maloji Bhosle by Bhadur shah of Ahmadnagar. In 1648 Firangoji Narsala appointed killedar of this fort and it was the part of Maratha empire. Battle of Chakan The Battle of Chakan was fought between the Maratha Empire and the Mughal Empire in 1660. The battle was actually fought between the Mughal General Shaista Khan and the fortified Firangoji Narsala.  Shaista Khan came to rule the Deccan on behalf of Aurangzeb. The Aurangzeb had got Deccan from Adil Shahi according to a treaty.   Shaista Khan made Chakan fort his first target before invading Pune. Shaista Khan laid siege to this fort with 20000 troops on 23rd June 1660. At that time, there were only 800 Maratha soldiers inside the fort. Shaista Khan was overconfident and thought he will win the fort very quickly as the Maratha soldiers were very few in numbers, but it did not happen. The Maratha soldiers defending with the Mughals for approx. 2 months. 3000 to 5000 Mughal soldiers were killed in the battle of Chakan and around 500 Maratha soldiers were killed on the other side. Two months later, the Mughals blew up the tower of this fort and rushed into the fort. The Maratha soldiers had no choice rather than to surrender. After the battle of Chakan , Mughal general Shaista Khan praised the bravery of Firangoji Narsala and Asked to join Mughal infantry but Firangoji Narsala turned down his offer. By seeing Firangoji Narsala’s loyalty  Shaista Khan set him free. Shivaji Maharaj was very pleased with his bravery and made him the commander of Bhupalgad fort. Frequently ask question? Where is Chakan fort? Chakan Fort is located at Chakan near Pune in Maharashtra. The last Maratha-British war was fought in this fort. What type of fort is Chakan? Chakan fort is bhuikot fort
Sanjay DangeSanjay Dange
किल्ल्याचे नाव चाकणचा किल्ला किवा संग्रामगड प्रकार भुईकोट किवा भू किल्ला ठिकाण हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील आहे पुण्यापासुनचे अंतर क्षेत्रफळ ३२ किलो मीटर ६५ एकर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे दामोदर विष्णू मंदिर, शिव मूर्ती, खंदक आणि प्रवेश दरवाजा चाकणचा हा किल्ला पुणे शहरामध्ये चाकण या भागामध्ये आहे आणि हा मुख्य पुण्यापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे आणि पुणे नाशिक मार्गावर वसलेला आहे. भुईकोट प्रकारातील हा किल्ला प्राचीन काळी खूप भक्कम आणि सुंदर होता पण ह्या किल्ल्याचा आज फक्त कोटच शिल्लक आहे. चाकणचा हा किल्ला ६५ एकर क्षेत्रफळामध्ये वसलेला होता पण आज हा किल्ला ५.५ एकर आहे. चाकण या किल्ल्याला म्हणावे तसे संरक्षण नव्हते पण या किल्ल्याभोवती एक खोल खंदक खोदलेले होते ज्यामध्ये साप, मगरी आणि काही सरपटणारे प्राणी सोडले होते. त्याबरोबर या किल्ल्याला संरक्षक उंच तटबंदीची भिंत देखील आहे जी विटांनी आणि दगडाने बांधलेली होते. चाकण किल्ला इतिहास चाकणचा संग्रामगड हा किल्ला कोणी बांधला याबद्दल इतिहासामध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत. चाकण हा किल्ला इ. स. १३४७ ते इ. स. १५२७ ह्या काळामध्ये चाकण या किल्ल्यावर बहामनी साम्राज्यांने राज्य केले होते आणि बहामनी साम्राज्यांनंतर या किल्ल्यावर डेक्कन सल्तनतने राज्य केले. इ. स १५९५ ते इ. स १५९९ मध्ये अहमदनगरचा शासक बहादूर निजाम याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना "राजा" हि पदवी बहाल केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजी भोसले यांना पुणे, सुपे, परगणा, जागीर, शिवनेरी आणि चाकण हे किल्ले त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा सरदार फिरंगोजी नरसाळा यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला आणि त्या किल्ल्याचे नाव संग्रामगड असे नाव ठेवले. इ. स. १६६० मध्ये या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते त्यावेळी मुगल सरदार शाहिस्तेखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्यामध्ये लढाई झाली आणि हा किल्ला मुगल साम्राज्याच्या वर्चस्वा खाली गेला. मराठा आणि चाकणचा किल्ला आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा कामगार म्हणजेच फिरंगोजी नरसाळा हा शिवाजी महाराजांच्या एका शब्दा खातर स्वराज्य सेवेसाठी स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याने चाकणचा अतिशय सुंदर असणारा किल्ला शिवाजी महाराजांना खुशीने दिला आणि त्यावेळी महाराजांनी त्याला ह्या किल्ल्याचा किल्लेदार बनवले होते. जून १६६० ज्यावेळी या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी शाहिस्तेखान प्रचंड सैनिक, तोफा, दारुगोळा यासारखे लढाई लागणारे सर्व काही घेवून तो चाकण (संग्रामगड) या किल्ल्याकडे आला. शाहिस्तेखानाला असे वाटत होते कि हा किल्ला आपण जिंकून घेणे हे आपल्यासाठी खूप सोपे काम आहे. पण असे काही नव्हते कारण त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते आणि ते खूप धैर्याचे आणि जिद्दीचे होते. शाहिस्तेखानाणे २१ जून १६६० मध्ये चाकणच्या संग्रामगड या किल्ल्याला वेढा घातला आणि हा वेढा जवळ जवळ ५५ ते ५६ दिवस चालला होता. मराठा सैनिकांनी शाहिस्ते खानाच्या प्रचंड शाहिस्तेखान मराठा सैनिकांच्यावर तोफांचा मारा करत होता पण मराठा सैनिक काही माघार घेत नव्हते आणि म्हणून शाहिस्तेखानाणे बुरुजांच्या खाली सुरंग तयार करायला सांगितले कारण त्याला बुरुज उडवायचे होते. फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्यासोबत एकूण ४०० ते ४५० सैनिक शाहिस्तेखानाच्या प्रचंड फौजेला धैर्याने तोंड देत होते पण १४ ऑगस्टला सुरंगाची वात पेटवली. त्यामुळे सुरंग लावलेला बुरुज आकाशात उडाला आणि त्यामुळे त्या बुरुजावर असणारे भिवाजी आणि १०० हून अधिक सैनिकांना इजा झाली तसेच जीवित हानी देखील झाली. पण या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हार मानली नाही. हर हर महादेवची घोषणा करत ते लढतच होते शेवटी ते किल्ल्याच्या बाहेर आले आणि किल्ल्यामध्ये मुगल सैनिकांनी ताबा मिळवला पण खानाने किल्ल्यामध्ये पहिले तर आतमध्ये पडलेल्या भिंती होत्या आणि खान आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळी त्याला कळले मराठा काय आहेत ते आणि मुघलांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तेथे आपला झेंडा फडकवला. चाकण किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे चाकण हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून सध्या या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड आणि नासधूस झालेली आपल्यला पाहायला मिळते. खंदक : चाकणचा संग्रामगड हा किल्ला भुईकोट या प्रकारातील असून या किल्ल्याभोवती एक खोल पाण्याचे खंदक आहे ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठतले जाते आणि या संताचा सायोग प्रवेश दरवाजा : चाकण या किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याचे प्रवेश दार आज देखील पाहायला मिळते आणि या प्रवेश दाराच्या आतल्या बाजूला पहारेकारांच्यासाठी २ देवड्या बांधलेल्या आहेत.
Dhananjay ShindeDhananjay Shinde
चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्या नंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तट बंदी दिसू लागते.ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकण चा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे .याबाबत शासनाने योग्य त्या उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी ,इतिहास संशोधक ,व नागरिक करीत आहेत. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक,विश्वासू सहकारी हि पदवी , किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले.. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला. शहिस्तेखानाच्या बलाद्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसं अगदी मातीचं छोटसं ढेकुळ, तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल 55 दिवस लागले.खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून खदाखदा हसला असेल. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न दुर्ग प्रेमी विचारू लागले आहेत. आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती. शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्ते खान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे.आधीचतो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चाललातोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्यामराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा ,मालुजी मोहिता, भिवा दूधावडा , बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे भिवा दूधावडा सह सव्वाशे मावळेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले .किल्लेदार फिरांगोजीने चाकण चा हा किल्ला आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला आता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी वारंवार होऊ लागली आहे.
See more posts
See more posts
hotel
Find your stay

Amit Wani

Sanjay Dange

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

See more posts
See more posts