HTML SitemapExplore
Find Things to DoFind The Best Restaurants

Kadepathar Khandoba Temple — Attraction in Maharashtra

Name
Kadepathar Khandoba Temple
Description
Nearby attractions
Nearby restaurants
HOTEL SARTHAK
Shop. No. 2, Katraj, Pune, Daundaj Gaon, Maharashtra 412303, India
Nearby hotels
Related posts
Keywords
Kadepathar Khandoba Temple tourism.Kadepathar Khandoba Temple hotels.Kadepathar Khandoba Temple bed and breakfast. flights to Kadepathar Khandoba Temple.Kadepathar Khandoba Temple attractions.Kadepathar Khandoba Temple restaurants.Kadepathar Khandoba Temple travel.Kadepathar Khandoba Temple travel guide.Kadepathar Khandoba Temple travel blog.Kadepathar Khandoba Temple pictures.Kadepathar Khandoba Temple photos.Kadepathar Khandoba Temple travel tips.Kadepathar Khandoba Temple maps.Kadepathar Khandoba Temple things to do.
Kadepathar Khandoba Temple things to do, attractions, restaurants, events info and trip planning
Kadepathar Khandoba Temple
IndiaMaharashtraKadepathar Khandoba Temple

Basic Info

Kadepathar Khandoba Temple

कडेपठार खंडोबा मंदिर, श्री क्षेत्र, Jejuri, Daundaj Gaon, Maharashtra 412303, India
4.7(1.2K)
Open 24 hours
Save
spot

Ratings & Description

Info

Cultural
Family friendly
attractions: , restaurants: HOTEL SARTHAK
logoLearn more insights from Wanderboat AI.

Plan your stay

hotel
Pet-friendly Hotels in Maharashtra
Find a cozy hotel nearby and make it a full experience.
hotel
Affordable Hotels in Maharashtra

The Coolest Hotels You Haven't Heard Of (Yet)

Trending Stays Worth the Hype in Maharashtra

Reviews

Nearby restaurants of Kadepathar Khandoba Temple

HOTEL SARTHAK

HOTEL SARTHAK

HOTEL SARTHAK

5.0

(1)

Click for details
Get the Appoverlay
Get the AppOne tap to find yournext favorite spots!
Wanderboat LogoWanderboat

Your everyday Al companion for getaway ideas

CompanyAbout Us
InformationAI Trip PlannerSitemap
SocialXInstagramTiktokLinkedin
LegalTerms of ServicePrivacy Policy

Get the app

© 2025 Wanderboat. All rights reserved.

Reviews of Kadepathar Khandoba Temple

4.7
(1,188)
avatar
5.0
1y

Kadepathar Khandoba Temple in Jejuri is a spectacular and spiritually significant site that offers an unforgettable experience to its visitors. Nestled atop a hill, this temple dedicated to Lord Khandoba is a must-visit for anyone interested in the rich cultural and religious heritage of Maharashtra.

The temple's location on the hill provides a breathtaking panoramic view of the surrounding landscape, adding a sense of awe and reverence to the visit. The climb to the temple is an integral part of the experience, with the path lined with steps that are manageable even for those who are not used to trekking. The journey to the top is both physically invigorating and spiritually rewarding.

The architecture of Kadepathar Khandoba Temple is truly magnificent. The temple is adorned with intricate carvings and beautifully sculpted idols that reflect the skilled craftsmanship of ancient times. The main idol of Lord Khandoba is striking and exudes a divine presence that enhances the spiritual atmosphere of the temple.

One of the highlights of visiting this temple is the vibrant and lively ambiance created by the devotees. The air is filled with the sounds of prayers, chants, and the ringing of temple bells, creating an immersive spiritual experience. The rituals and ceremonies conducted by the priests are performed with great devotion and add to the overall sanctity of the place.

Cleanliness and maintenance at Kadepathar Khandoba Temple are commendable. The temple premises are well-kept, ensuring a pleasant visit for all. The availability of basic amenities such as clean restrooms and drinking water facilities further enhances the comfort of the visitors.

The local vendors and the temple staff are welcoming and helpful, providing assistance and information about the temple's history and significance. Their hospitality makes the visit even more enjoyable and enriching.

One of the unique aspects of this temple is the golden turmeric powder (Bhandara) that is offered to Lord Khandoba and sprinkled by devotees as a symbol of blessing and prosperity. This tradition adds a special touch to the visit, making it a memorable experience.

In conclusion, Kadepathar Khandoba Temple in Jejuri is a divine destination that offers a perfect blend of natural beauty, architectural splendor, and spiritual richness. With its stunning views, magnificent temple structure, and vibrant spiritual atmosphere, it is well-deserving of a five-star rating. Whether you are a devotee seeking blessings or a traveler exploring Maharashtra's cultural heritage, a visit to Kadepathar Khandoba Temple is sure to leave you with a deep sense of peace and...

   Read more
avatar
4.0
5y

This is the primary Khandoba temple that one should visit. The one in Jejuri is the secondary temple. However, the Kadepathar Khandoba temple is smaller than the one in Jejuri. If you plan to visit the Kadepathar Khandoba temple, start early in the day. There are about 700 steps to climb. There is ample space for parking for both 2 & 4 wheelers. You will find lemonade and frooti and junk food to buy while climbing up the stairs. It takes about 1.5 hours to climb. On the way up, you will see a small temple of Banubai (second wife of Khandoba) and once you reach at the top, the main temple is of Khandoba and you will also see a small temple of Mhalsa (first wife of Khandoba). Considering the COVID-19 situation, wearing a mask is compulsory for the Darshan. There is a second way of reaching Kadepathar too. Some people go to the Jejuri temple directly and then walk all the way from the Jejuri temple to the Kadepathar Khandoba temple on the mountain top. You will realize once you reach at the top that its the entire mountain is of 'U' shape. People walk from Jejuri to Kadepathar as they don't have to climb the 700 steps at Kadepathar if they were to start from there. Near the temple at Kadepathar, there are options for meals and snacks. However, please note that carry your own water bottles while climbing as the sealed water bottles at the top cost around 20-25 INR. I had Misal Pav and Kanda Bhaji at Shradda Hotel near the temple. These cost in the range of 40-50 INR each but the taste was good and it was freshly made. The view at the top is really good and you will...

   Read more
avatar
5.0
7y

एकांतात वसलेले खंडोबाचे कडेपठार

‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं... हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल. या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.

जेजुरीला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. घरा-घरांत एखाद्या मंगलकार्यानंतर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येणारे, नित्यनियमाने कुळधर्म-कुळाचार करणारे अन् देवाला नवस बोलण्यासाठी येणारे; तसेच तो पूर्ण झाल्यावर फेडण्यासाठी येणारे, अशांबरोबरच नव्या युगात ‘पर्यटनस्थळ’ म्हणून येणाऱ्यांच्या संख्येची मोजदाद अशक्य आहे. भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुणी दिवटी-बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी आलेले असतात, तर कोणी वाघ्या-मुरळींकडून ‘जागरण-गोंधळ’ घालण्यासाठी. जेजुरी आणि कडेपठारावर दिसणारी दृश्यं नेहमीची. त्यातही, सणासुदीला, चंपाषष्ठी अथवा सोमवती अमावस्येला जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडेपठारावरील देवाच्या आद्यस्थानी तुलनेनं निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत जेजुरगडाच्या मागच्या बाजूने अवघड डोंगरवाटा पार करत कडेपठारावर जाण्याचा मार्ग होता. आता देवस्थान समितीने पायऱ्यांचा अधिक सोपा आणि गडावर जलद घेऊन जाणारा मार्ग केला आहे. त्यामुळे, कडेपठारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

मणि आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. सर्वसामान्यांसह ऋषी-मुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली. सर्व योगी-मुनींना वाचविण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला, अशी कथा. ‘मार्तंडभैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले अन् कडेपठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव. तर, म्हाळसेचा कांत (नवरा) म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत,’ कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत. गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.

मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव (यंदा हा उत्सव २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आहे), सोमवती अमावस्या, चैत्र, माघ आणि पौष पौर्णिमा, नवरात्री आणि दसरा, हे सण जेजुरीसह कडेपठार येथे साजरे केले जातात. सोमवती अमावस्येला जेजुरी गडावरील पालखी कऱ्हा नदीच्या तीरावर स्नानासाठी जाते. तर दसऱ्याच्या रात्री जेजुरी आणि कडेपठारावरील देवांच्या पालखींची मधल्या दरीमध्ये देवभेट होते. जेजुरीची पालखी खालच्या बाजूला, तर कडेपठाराची पालखी ऐन मध्यरात्री कड्यावर विसावा घेते. तेथे, आरशातून देवभेट होते आणि पुन्हा पहाटेपर्यंत दोन्ही पालख्या मूळ स्थानी पोहोचतात. वर्षभर या दोन्ही गडांवर तिन्ही त्रिकाळ पूजा-विधी होतात. पहाटे ५ वाजता पूजा, दुपारी १२.३० वाजता धूपआरती आणि रात्री ९ वाजता शेजारती केल्या जातात. श्रावणात अभिषेक सांगण्यासाठी...

   Read more
Page 1 of 7
Previous
Next

Posts

Kalyan NavaleKalyan Navale
एकांतात वसलेले खंडोबाचे कडेपठार ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं... हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल. या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही. जेजुरीला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. घरा-घरांत एखाद्या मंगलकार्यानंतर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येणारे, नित्यनियमाने कुळधर्म-कुळाचार करणारे अन् देवाला नवस बोलण्यासाठी येणारे; तसेच तो पूर्ण झाल्यावर फेडण्यासाठी येणारे, अशांबरोबरच नव्या युगात ‘पर्यटनस्थळ’ म्हणून येणाऱ्यांच्या संख्येची मोजदाद अशक्य आहे. भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुणी दिवटी-बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी आलेले असतात, तर कोणी वाघ्या-मुरळींकडून ‘जागरण-गोंधळ’ घालण्यासाठी. जेजुरी आणि कडेपठारावर दिसणारी दृश्यं नेहमीची. त्यातही, सणासुदीला, चंपाषष्ठी अथवा सोमवती अमावस्येला जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडेपठारावरील देवाच्या आद्यस्थानी तुलनेनं निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत जेजुरगडाच्या मागच्या बाजूने अवघड डोंगरवाटा पार करत कडेपठारावर जाण्याचा मार्ग होता. आता देवस्थान समितीने पायऱ्यांचा अधिक सोपा आणि गडावर जलद घेऊन जाणारा मार्ग केला आहे. त्यामुळे, कडेपठारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मणि आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. सर्वसामान्यांसह ऋषी-मुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली. सर्व योगी-मुनींना वाचविण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला, अशी कथा. ‘मार्तंडभैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले अन् कडेपठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव. तर, म्हाळसेचा कांत (नवरा) म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत,’ कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत. गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव (यंदा हा उत्सव २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आहे), सोमवती अमावस्या, चैत्र, माघ आणि पौष पौर्णिमा, नवरात्री आणि दसरा, हे सण जेजुरीसह कडेपठार येथे साजरे केले जातात. सोमवती अमावस्येला जेजुरी गडावरील पालखी कऱ्हा नदीच्या तीरावर स्नानासाठी जाते. तर दसऱ्याच्या रात्री जेजुरी आणि कडेपठारावरील देवांच्या पालखींची मधल्या दरीमध्ये देवभेट होते. जेजुरीची पालखी खालच्या बाजूला, तर कडेपठाराची पालखी ऐन मध्यरात्री कड्यावर विसावा घेते. तेथे, आरशातून देवभेट होते आणि पुन्हा पहाटेपर्यंत दोन्ही पालख्या मूळ स्थानी पोहोचतात. वर्षभर या दोन्ही गडांवर तिन्ही त्रिकाळ पूजा-विधी होतात. पहाटे ५ वाजता पूजा, दुपारी १२.३० वाजता धूपआरती आणि रात्री ९ वाजता शेजारती केल्या जातात. श्रावणात अभिषेक सांगण्यासाठी मोठी गर्दी होते.
Abhijit Thorat PatilAbhijit Thorat Patil
मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्ती ने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याठिकाणी अवतरल्या नंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली "या भूमीवर लिंग रूपाने आपण सदैव राहावे." सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने तथास्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. आज कडेपठार किंवा जयाद्री पर्वत म्हणतात तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते. अशा या महत्व पूर्ण स्थानाची आंपण माहिती करून घेऊ. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे साडेतीन किलोमीटरवर जयाद्रीच्या पठारावर कडेपठार देवतालिंग हे श्रीखंडोबाचे स्थान आहे यालाच काहीलोक जुनागड असेही म्हणतात. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळ विहीर परिसर आहे, इथपर्यंत डांबरी सडक असल्याने गाडीने जाता येते तेथून पुढे पायरी मार्गाने दीड किलोमीटर अंतर चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. वाटेमध्ये हेगडी प्रधान मंदिर, भगवानगिरी मठ, गणेश मंदिर व राम मंदिर लागतात. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात होती परंतु कालौघात बरीच पडझड झालेली दिसते. साध्य स्थितीमध्ये मंदिराच्या वायव्य दिशेकडून मंदिर आवारामध्ये प्रवेश होतो,तेथून पुढे डावीकडे गेल्यानंतर पूर्वेकडे नंदिमंडप त्याचे पाठीमागे पूर्वेकडील प्रवेश द्वार व त्यावरील नगारखाना दिसतो. नंदी मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्यामागे एक कथा सांगितली जाते 'गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली त्याचे प्रतिक म्हणून श्रीमार्तंड भैरवाच्या नंदिसोबत गणांचा नंदी सुद्धा सेवेसी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली.'नंदी मंडपापुढे मोठे कासव आहे अलीकडील काळात त्याच्यावर ग्रेनाईट फरशी बसविण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सदर, मध्य गर्भगृह व मुख्य गर्भगृह असे विभागलेले आहे. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्ती आहेत. मध्य गर्भ गृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये खालील बाजूस खंडोबा-म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग, घोडा, कुत्रा, व महिषासुर मार्दीनीची मूर्ती आहेत. त्यापाठीमागे प्रभावळी मध्ये श्रीखंडोबा म्हाळसा चा पितळी मूर्ती जोड आहे,त्याच्या पाठीमागे भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी मूर्ती आहे, त्यासोबतच दोन्ही बाजूना देवीमूर्ती आहेत. कोनाड्याच्या बाहेरील एका बाजूस गणेशाची संगमरवरी मूर्ती व दुस-या बाजूस श्रीमार्तंड भैरवाची छोटी दगडी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोलीमध्ये देवाचे शेजघर आहे. मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडेकडे पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे. तर दक्षिणेकडील बाजूस ओव-या व एक प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडील ओवरीमध्ये देवाचे भंडार गृह आहे येथे घटस्थापनेवेळी उत्सव मूर्ती या ठिकाणी बसवितात. भंडार गृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील काळामध्ये स्थापनी झालेली घोड्यावर स्वार झालेल्या श्रीखंडोबाची मूर्ती आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्रीपंचलिंग मंदिर आहे.आहेत. आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे व त्यावर बगाडाचा खांब आहे. संन्यासी आणि अध्यात्मिक गुरु यांचे दृष्टीने या स्थानाला अनन्य साधारण महत्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी समाधीस्थळे आढळतात.मंदिर कोणी व केव्हा बांधले याविषयी कुठेही उल्लेख आढळत नाही.श्रीराम मंदिराव्यतिरिक्त इतरत्र कुठेही शिलालेख सापडत नाहीत.
SANKET RAUTSANKET RAUT
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट ....... The kadepathar is situated on quite higher elevations than the Khandoba mandir(Navin gadha). There are two different ways to reach here one is directly from the base of mountain by the staircase or steps throughout the path. And for the other way firstly we have to reach out to Khandoba mandir and then march towards the Kadepathar but this way is quite tough longer than the previous one. On this second way at some points there are staircase, somewhere concrete path and at some points there is nothing but stones,sand or natural pathway. Personally I would suggest you that, you should select the path which directly takes you to the Kadepathar and you must carry out at least one water bottle throughout the journey. Apart from all this, one thing I can surely say that when you will reach at the Kadepathar you will forget pain, stress, problems everything. Because the greenery at Kadepathar is completely magnificent and mind-blowing.
See more posts
See more posts
hotel
Find your stay

Kalyan Navale

Abhijit Thorat Patil

SANKET RAUT

SANKET RAUT

See more posts
See more posts