कोकणी चविचा शोध घेणाऱ्यांसाठी नक्की ट्राय करावा असे ठीकान. साधेपना आणी नम्र सेवा. माझ्या घरच्याना तर खूपच आवडले. आता कोल्हापूरात मासे म्हणल्यावर व्हरायटी लिमिटेड असनारच, पन ईथे अपवाद म्हणावा लागेल. फोटो पाहिल्यावर लक्षात आलेच असेल. ऑर्डर दिल्यावर भाकरी थापटायला घेतात, म्हणजे प्रत्येक ताटासोबत गरमागरम भाकरी. तसे काही सुधारनांना वाव आहे, जसे की वेटिंग करायला लागणाऱ्या वेळात किचन चा अनावश्यक आवाज. अशा सुचनांचे मालकांकडून स्वागत. दर सुद्धा योग्य....
Read moreThis is not a big hotel nor a street food , a small kitchen with 8 or 10 personas can eat here..But u will get altimate testy kokan...
Read moreTried Veg thali. Good ambience. Separate family section available. Thali was tasty and quantity was good. Other kokani thali's...
Read more