It's not hotel or restaurant but locally managed by farmers and serve native food such as Pithal Bhakti, Thecha, Baingan Masala. It gives feel of rural food served...
Read moreअगदी गावरान आणि घरगुती जेवणासाठी अत्यंत उत्तम ठिकाण. देवीच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी नक्की थांबण्यासारखे उत्तम ठिकाण. बाजरीची भाकरी, पिठले, वांग्याची भाजी, उंबराची आमटी, ठेचा इत्यादी अगदी चुलीवर बनवलेले आणि खूपच चवदार. जेवण चुलीवर बनत असल्याने वेळ लागू शकतो, पण सेवा अगदी विनम्र आणि छान. चिक्कुच्या झाडाखाली बसून सह परिवार वण भोजनाचा आनंद काही औरच! पांडुरंग आणि विठ्ठल फुंदे हे दोघे भाऊ त्यांच्या परिवारासोबत हे छोटेखानी हॉटेल चालवतात. हॉटेलच्या मागेच मोर...
Read moreBest Maharashtrian home made brekfast, lunch , dinner with very...
Read more