कणेरीवाडी म्हणजे गोकुळ-शिरगाव कडुन कागल कडे जाताना उजवीकडे जयहिंद आणि डाविकडे जयृहिंद डिलक्स दोन्ही माझी आवडती ठीकाण.....
जेवणापेक्षा निरनिराळे starter snaks मनसोक्त पोटभर खाऊन नंतर नराहुन शेवटी खुसका राईस आणि चिकन ग्रेव्ही खायचा मोह आवरता-आवरत नाही.
अंडाड्राय, वाफा येणार गरमा-गरम चिकन मँग्नेट, चिकन ड्राय, मटण चॉप्स, चिकन लेग असे प्रत्येकवेळी नविन असंख्य चविष्ट starters आणि आगंतुक अगदी एकावेळी राञी उशिरा पर्यंत शेकड्यात सुध्दा आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी एकञ टेबल लावणारे चपळ नथकता आपुलकीने काम करणारे वेटर्स मी या ठीकाणी नेहमीच अनुभवतो. हायवे वरुन जा - ये करणार्या शेकडो गाड्यांना पार्कींग - स्वच्छता ग्रह - समाज बांधव आणि कर्मचारी वर्गासाठी प्रार्थना आणि विस्रांती सोय आणि तिथली स्वच्छता कौतुकाला पाञ अशीच आहे. अंडाड्राय, वाफा येणार गरमा-गरम चिकन मँग्नेट, चिकन ड्राय, मटण चॉप्स, चिकन लेग असे असंख्य चविष्ट starters आणिआगंतुक अगदी एकावेळी शेकड्यात सुध्दा आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी एकञ टेबल लावणारे चपळ नथकता आपुलकीने काम करणारे वेटर्स मी या ठीकाणी नेहमीच अनुभवतो. हायवे वरुन जा - ये करणार्या शेकडो गाड्यांना पार्कींग - स्वच्छता ग्रह - समाज बांधव आणि कर्मचारी वर्गासाठी प्रार्थना आणि विस्रांती सोय आणि तिथली स्वच्छता कौतुकाला पाञ अशीच आहे.रणारे वेटर्स मी या ठीकाणी नेहमीच अनुभवतो. हायवे वरुन जा - ये करणार्या शेकडो गाड्यांना पार्कींग - स्वच्छता ग्रह - समाज बांधव आणि कर्मचारी वर्गासाठी प्रार्थना आणि विस्रांती सोय आणि तिथली स्वच्छता कौतुकाला पाञ अशीच आहे.
नेहमी प्रमाणे बिल देताना कॉंऊटवर बोलता-बोलता मागे उभे राहुन चौफेर नजर टाकत तिथंली सगळी व्यवस्था पहाणार्या मालकांपैकी शकीलभाईंची ५-६ वर्षापुर्वी ओळख झाली. दुपारी १२ वाजले पासुन अगदी मध्यराञी पर्यंत आणि रोजच्या सकाळ संध्याकाळी साठी शेकडोच नाही तर हजारोंसाठी बाजारा पासुन - सरकारी परवाने ते राञी हिशोबा पर्यंत सगळं management हे MBA झालेल्यां अनुभविंना लाजवणारे.......
एक-एक करत कोल्हापूरात महानगरपालिका, नंतर मटण मार्केट पुढे कणेरीवाडीत दोन, निपाणिजवळ महामार्गावर, गोकुळ शिरगाव कोंडुसकर पेट्रोल पंपावर, पंचगंगेजवळ शिरोली, सांगली रोड अशी एक ना अनेक जयहिंद नावाची नातेवाईक आणि समाज बांधवाना बरोबर घेउन केलेली बनवलेली अप्रतिम अशी शृंखला.
शकीलभाईंचे प्रत्येक ठीकाणी वेळातवेळ काडुन अधुन-मधुन जाऊन अथवा फोळृवरुन नियोजन करायच कौशल्य वाखाणण्याजोग असच...... हे करतअसताना कुटुंबियांसोवत देश-परदेशात समारंभात आणि पर्यटनात नातेवाईंकाकडे हजेरी लावायला चुकत नाहीत.
असच ऐकदा वर्षोनवर्षे जपलेल्या खुसका राईस आणि अंडा ड्रायच्या नबदलणार्या चवीबध्दल पुमसोबत असताना विचारलेवर तिथल्या आचारी चाचाने नकळत स्वतःचा उलट्या हाताच्या पंजाची पप्पी घेऊन आकाशाकडे बोट करुन "सब उपरवालेकी देन है. दिल लगाके जो बनाते है वो आप लोगोंको पसंत आता है बसss" म्हणत रेसिपी द्यायला नकळत टाळल.
तिथे गेल्यानंतर बाहेर पडेपर्यंत नजरेच्या टप्यात राहुन बाकीची टेबल सांभाळणारा बोलवायच्या आणी काही सांगायच्या आधि शरीराची हालचाल ओळखुन अदबिने हजर असणारा नासिर वेटर औरच...... दिलेली मोठी नोट परत करुन इतके कशाला म्हणणारा प्रामाणिक वेटर मी पहिल्यांदा पाहिला.
बाहेर आल्यावर जयहिंद डिलक्सच्या बाहेरची असणारी माजिदची पानपट्टी माजिद निपाणी आणि हिथ दोन्हीकडे परदेशातून तिथल्यासह हिथलेसुध्दा बारीक-सारीक व्यवहार काटेकोरपणे साॉभाळतो.
माहोल आणि मध्य (रुचकर स्टार्टर सोबत) सोडल्यास सगळकाही इथे तुडुंब मिळते. आणि बाहेर येताना अपेक्षेपेक्षा कमी आलेले बिल बघुन कुढे बेरीज तर चुकली नाहीना ही शंका सुखद आनंद...
Read moreDelicious food... Table assistant service is okay.. May be too crowded in the evening.. No spoon, water glass, tissue and other table stuff available on dinning table...
About food
Chicken Afghani Kebab very delicious.. Juicy chicken, 100% recommended.
Paneer Manchurian was good.. But paneer is very soft looks like raw...and deep in Manchurian souses....Not fried at all. Quantity of pieces or you can say portion of half dish was good enough. Good thing was Not too much spicy.
special attraction of hotel was "Khuska Rice" It was plane masala type tukda white rice... But aroma of rice is mout watering. Must visit for that... ♥️👌🏻
Chiken thali was good...140 rs. Worth it..
veg thali was not attractive🙏🏻 and they took time for preparation.. May be 90% customer crowd was non-vegetarian...
Chicken Biryani full portion was no good enough... And it was not dum biryani.. U will get To much row onion while eating.. cost was 160/- rs not...
Very bad experience! Taste is the worst, not even close to good. Staff is not attentive at all — we had to repeat our orders multiple times as they kept forgetting & when asked where is our order the server replies you didn't asked me .... The thali wasn’t even served hot.
They said the special thali includes fried chicken, but gave just 2 small pieces of chicken with gravy and still charged extra calling it “special thali.” When we complained, the manager rudely said it was not our mistake and that we should’ve ordered it separately — then what’s the meaning of a thali? Especially when he was the one who suggested it!
Bhakari and chapati were not available, and even the roti didn’t taste right. Veg dishes like paneer masala and Jaihind special veg were totally disappointing and tasteless.
Not recommended at all. Waste of...
Read more