4 डिसेंबर 2022 रोजी, आमच्या 22 जणांचा गृप भगवान दादांच्या गृपबरोबर देवकुंड प्लस व्हँली रँपलींग व ट्रेक करून संध्याकाळी साडेसहा वाजता शेलारमामांच्या कुंडलीका भोजनालयात पोहोचलो. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही पद्धतीचे जेवण या ठिकाणी मिळते. आमच्यासाठी मांसाहारी (चिकन थाळी) थाळी ची सोय केलेली होती... दिवसभर रँपलींग व ट्रेक करून दमलेल्या जीवात जीव आला दोन घास पोटात गेल्यावर. जेवणाची सोय ऊत्तमच होती. मस्त गरमागरम थाळी होती. चिकन रस्सा, गरमागरम चपात्या, ईंद्रायणी चा भात, कुरकुरीत पापड, कोशिंबीर, आणि स्वीटसाठी जिलेबी. अहाहाहा... लाजवाब. बाहेर कुठे जेवतोय असं वाटलंच नाही अगदी घरी जेवतोय इतक्या आपुलकीने अन अगत्याने शेलारमामांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला जेवू घातलं. धन्यवाद मामा. पुन्हा जेव्हा केव्हा येऊ तेव्हा नक्की...
Read moreGood Snacks and lunch. You pre-order before visit the devkund waterfall. Entery fee also less if...
Read moreIt's at the basecamp side! The taste was...
Read more