If you are looking for home made food in Chaul, this is the best destination to enjoy homemade, tasty and delicious food. The taste of each item served is great, all items served hot and fresh as per pre booked orders. Must visit place to enjoy best food in whole Chaul,...
Read moreअप्रतिम जेवण होते. आम्ही रात्री उशिरा त्यांच्या इथे गेलेलो आणि आधी फोन करून कळवले होते की आम्ही जेवायला येतो आहे आणि काय खाणारे तेही त्यांनी फोन वरून ऑर्डर दिलेली ...... आम्ही तेथे पोचल्यावर काही वेळातच त्यांनी आम्हाला अगदी गरम गरम जेवायला वाढले. जेवणाची चव अप्रतिम होती मी veg thali घेतलेली आणि माझ्या मैत्रिणींनी prawn thali घेतलेली आणि prawn कोळीवाडा घेतले होते.. अप्रतिम जेवण आणि तिथे ते आपुलकीने वाढतात अजिबात चीड चीड नाही... अगदी शांत पाने छान पोट भरून जेवू घालतात. मला तर अगदी मी माझ्या घरी असल्या सारखे वाटत होते इतके छान तिथले वातावरण आणि सगळे लोक तिथले अगदी आपुलकीने विचारपूस करतात.... मी सगळ्यांना इथे नक्की एकदा भेट द्या असे सुचवेन... मी जेव्हा जेव्हा नागाव ला येणार तेव्हा तेव्हा मी शिंत्रे खानावळ ला नक्की जाणार..... मला खूप आवडले जेवण...
Read moreAs the name suggests, home cooked meals offered for guests. The food has always been tasty and...
Read more