Most amazing place situated at the foot of Shivneri. A place where you can see amazing scenery of Shivneri and Haran Tekri. A place where you can also bring your family for a walk. It's near Shiv Shrusti. A little hill near it and a...
Read moreपुणे पासून 90 किलोमीटर अंतररावर वरसूदेवी माते च मंदिर वसलेलं आहे दिवाळी मधी वरसूदेवी chi जत्रा भरते अतिशय नयनरम्य असे नैसर्गिक ठिकाण आहे पुणे पासून तुम्ही भोसरी, चाकण, खेड, मग चास चे धरण पाहून वाडा, गडदुदेवी मंदिर पाहून डिंभे ला जाता येईल तेथून तुम्ही डिंभे धरणा चे नयनरम्य असे दृश्य पाहत बोरघर वरुंन घाट मार्गाने वरसूदेवी मंदिर कडे जाता येईल वरती गेल्यावर तुम्हाला नैसर्गिक असे वातावरण अनुभवायला मिळेल अंबे हातवीज तसेच नैसर्गिक लोह असलेले आयर्न मिश्ररीत आवाज करणारे दगड तसेच दुर्गुदेवी तसेच धबधबे पाहून येऊ शकता भोसरी, चाकण,खेड, मंचर, घोडेगाव, शिनोली, डिंभे मार्गे बोरघर वरून जाऊ शकता पन निसर्गाचा अनुभव घायचा असेल तर खेड मधून चास, वाडा, गड्डूदेवी डिंभे...
Read moreLong distance walk, jogging very smart place & seprate...
Read more