6 जून हा साऊथ कोरिया चा वार मेमोरियल डे म्हणून साजरा केला जातो ..या दिवशी येथे म्युझियम पाहण्यास देखील भेटते
दोघादोघा भावांचे हे मेमोरियल शांततेचे प्रतीक मानले जाते दोन्ही भाऊ युद्ध सोडून शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करत होते असे ऐकण्यात भेटले आहे
साऊथ कोरिया ला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या देशांनी दुसऱ्या महायुद्धात त्यांना मदत केली त्या सर्व देशांचे म्हणजेच युनायटेड नेशन्स या सर्व मित्र देशांचे ध्वज आणि त्या देशांनी केलेली मदत या विषयी सविस्तर प्रत्येक देशाच्या ध्वजाखाली लिहून त्याचे मेमोरियल उभे केले आहे आणि युद्धाच्या वेळेस वापरण्यात आलेले सर्व सामुग्री जसे की नौका विमाने बंदूक गँस मोठमोठ्या हेलिकॉप्टर्स हे सर्व तेथे ठेवण्यात आलेले आहे.
त्यातील बरेच हे त्या वेळेस वापरलेले खरे जहाज...
Read moreImpressive memorial albeit located near a very busy road. Some explanation of the display inside the supporting dome would have...
Read moreA Beautiful Statue that is very poignant and highlights the sadness of war. Come at sunset to watch the area glow in the golden...
Read more