24 hrs hotel.. Live kitchen chicken thali ,chappathi very good taste Rs.100/- All cool drink available ...from soda to Red Bull Before...
Read moreमुंबई पुणे जुन्या हायवे वर पलस्पे फाटा येथे अगदी रस्त्याला लागून आहे हे हॉटेल.
तुम्हाला इथे चायनीज पासून अगदी थाळी वैगेरे पण मिळते. तुम्ही सांगितलेली ऑर्डर तुम्हाला समोरच लाईव्ह किचन मध्ये बनवून मिळेल. बसायची व्यवस्था चांगल्या हॉटेल सारखी नसली तरी जेवणाला चव चांगली होती.
कुटुंबासोबत जाण्यासाठी चांगले वाटले नाही, तुम्ही एकटे असाल आणि पॉट भरण्यासाठी जेवायचे असल्यास...
Read moreLive kitchen - CHINESE TRIPLE RICE, CHICKEN THALI/ MEALS WITH 2 ROTTI₹100 TASTE OK 24 HRS HOTEL Chennai -...
Read more