श्री स्वामी समर्थ !!!
स्वामीचां मठ खूप छान आहे. प्रसन्न वाटवे असे वातावरण आहे. पण ज्यांनी मठ स्थापन केला आहे त्यांनी खूप चुकीचे नियम बनवले आहेत की विवाहित महिला नी साडी घातली तरच दर्शन दिले जाईल नाहीतर तुम्हाला वाळीत टाकल्या सारखे एका बाजूला उभे केले जाईल. मला खूप वाईट वाटले आणि मी त्यांना खूप नम्रपणे विचारले की असा नियम का केला तर इकडे एक मावशी होत्या त्यांनी सरळ उत्तर दिले आम्ही मठ स्थापन केला आहे त्यामुळे आमचे नियम लागणार तुम्हाला नसेल पटत तर येऊ नका. माझ्या सोबत अजून एक महिला होत्या त्या त्याच्या २-३ महीनाच्या बाळाला घेऊन होत्या तेपण हेच सांगत होते की मला साडी घालून बाईकवर बसता येत नाही म्हणून मी ड्रेस घातला तर मला पण बाजूला उभे राहावे लागले हे ऐकून मला फार वाईट वाटले की स्वामीच्या नावाखाली हे लोक स्वतःचे नियम चालू करतात आणि लोकांना दुसऱ्या मठ मधे जाण्याचे उपदेश देतात. अनुभव खूप खराब होता. स्वामींनी कुठेही असे सांगितले नाही की तुम्ही जर साडी घातलीच तरच मी तुम्हाला दर्शन देईल. माझी ही पहिली वेळ होती मठ मधे जाण्याची त्यामुळे मला नियम नव्हते माहीत आणि मी ड्रेस घातला होता म्हणून मला दर्शन देण्यास मनाई केली. संस्कृती जपण्याचा नावाखाली इकडे हुकूमशाही चालते. माझी विनंत्ती आहे की तुम्ही मठ स्थापन करून एवढे पुण्याचे काम केले आहेत तर तुमचे असे चुकीचे नियम बदलून लोकांना...
Read moreBad experience ever in my Life...for married ledies entry not allowed in Panjabi Dress... why this type of Nonsence rule created by Society... actually god is everywhere so don't force such rubbish rule for Ladies.
Everyone is the same for god. 🙏
Please read the note given...
Read moreHi all swami ho.... Aaj me matha madhe darshanasathi gelo bt tikadche rules pahun mala khup hurt jhal ki married ladies not come in Punjabi dress Mala yach uttar dya ki swamini he kadhi sangital swamine as bhedbhav kadhi kel nahi tar aapan kon he rules kadhnare jar konti Sri office work karat asel tar tila possiblech nahi ki ti sadi ghalunach yeil aapan mandirat man shant karayla jato rules follow karayla nahi aata he fakt review madhech nahi tar Udya hi baatmi media madhe yeil tar plz sorry bt stop...
Read more