This is a age old , Restaurant serving typical Maharashtrian foodlike Misal Pav batata Vada kurma Puri Rassa Vada kanda Bhaji and many more I have visited this outlet for the first 32 years back and they have maintained the same quality and vibe till date in pocket friendly prices same food same service personal attention by owner must try place No high figh interiors basic sitting and ambience but great food
We tried Misal pav 5/5 Kurma puri 5/4 Kanda bhaji 6/5 😇 Kat Vada 5/5 Batata Vada 5/5 Kokam Sarbat 5/5 Lassi 5/5 This is a heritage food place in Ratnagiri don’t...
Read moreदत्त कॅफे रत्नागिरी
रत्नागिरी मध्ये गेली सुमारे 40 वर्षे सर्वांच्या सेवेत असलेले दत्त कॅफे हे सोखंदळ आणि खाद्य संस्कृतीतील सर्वांच्या आवडीचे आहे. रत्नागिरीतील सिनेमागृहांच्या जवळच असलेले फार जुने आणि चवदार मिसळ भजी बटाटा वडा कुर्मा असा पुरी पुरी भाजी असे वेगवेगळे पदार्थ देणारे एकमेव उपाहारगृह म्हणजेच दत्त कॅफे. कित्येक वर्षापासूनची जपलेली चव स्वच्छ आणि खिशाला परवडणारे असे हे एक वर्षातील सर्व ऋतूंमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सेवा देत असलेले दत्त कॅफे अजूनही तशीच सेवा देत आहे. रत्नागिरीतील गांधी बंधू यांच्या मालकीचे हे उपहारगृह सर्वांना सुपरिचित आहेत परंतु बाहेरगावाहून आलेले पर्यटक आणि प्रवासी मुद्दाम पत्ता विचारत येऊन येथील पदार्थांची चव चाखतात. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली अशी उपहारगृहे मोजकीच आहेत परंतु त्यातही मिसळीसाठी प्रसिद्ध असलेले असे हे दत्त कॅफे. दररोज अनेक पर्यटक प्रवासी त्याचप्रमाणे गावातील ग्राहक सकाळी सहा वाजल्यापासूनच येथे येऊ लागतात आणि मिसळींच्या जणू पंक्तीच उठतात. उत्तम आजारातील असलेले हे दत्त कॅफे रत्नागिरी शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या कामधंद्यासाठी जवळील खेडेगावातून किंवा गावातून येणारा प्रत्येक जण सकाळी येथे येऊन जातोच आणि आपल्या आवडत्या पदार्थाची चव चाखून जातो. आपणही जेव्हा केव्हा रत्नागिरीमध्ये यात तेव्हा जरूर या दत्तक घेतलेला भेट देऊन तेथील मिसळीचा आनंद लुटा. येथील मिसळ खाण्याची चव ही निराळीच...
Read moreHad seen this place on YouTube Channel Visa2Explore. Misal is very tasty. Not too spicy. Misal with Dahi is very good combination. Tasted Methi Bajjiyas and it was really tasty. The chutney they offer is excellent. The place is in Tilak Aali Ratnagiri opp City pride cinema. Place is small, so if you come in big group you will find difficult...
Read more