Misal is the soul food of Kolhapur and to experience the real taste you got a very few restaurant and Shahu Misal is one of them. The platting and the taste is just amazing. The spicy level can be adjusted accordingly by adding curd to the Misal. They have a few outlets and I had visited the Rajarampuri outlet. Though they lack parking facility during the peak hours but for the quality and taste of food you can park the vehicle a little...
Read moreVery testy misal At rs 60/-
आज खूप दिवसांनी फक्त फोटो मध्ये पाहत असलेली मिसळ खाल्ली... बरेच दिवसांनी कोल्हापूर ला आलो होतो कर्मभूमी मधून जन्मभूमी मध्ये मित्रांनी सर्व प्लॅन केला होता.. #शाहू मिसळ परिखं पुला जवळ.. अवघे 2 महीने मध्ये सुरू झालेली ही मिसळ.. पण मिसळ खाण्यासाठी लोकांची गर्दी पाहता असे जराही वाटले नाही की ही मिसळ आताच सूरु झाली आहे... गर्दीचा महापूर होता.. वेटिंग लिस्ट ची वहीचं बघून कळलं की मिसळ किती फेमस झाली आहे ते.. तब्बल अर्धा तास पेक्षा जास्त वेळ थांबल्यावर नंबर आला.. बसण्याची व्यवस्था अशी की अगदी एक विदेशी हॉटेल ला लाजवेल... मस्त मोकळं वातावरण आणि मिसळचा खमंग वास... सर्विस पण फास्ट होती .. थोड्याच वेळात मिसळचं परिपुर्ण ताटचं समोर आलं.. अगदी आकर्षक आणि नीटनेटकी मांडणी आणि जिभ चाळवेळ अशी मिसळचं ते स्वादिष्ट रूप.. छोट्या छोट्या वाटी मध्ये मिसळचे सर्व पदार्थ, सोलकडी, दही, कांदा, लिंबू, पापड, मोड शेवचिवडा वाटी, कटाची वाटी आणि मिसळ भरलेली नजरेत भरणारी छोटी बादली.. आता इतकं सगळं बघितल्यावर चव घ्यायचं थांबतय होय.. मग काय दिला दणका सुट्टी नाही ओहह... चव जबरदस्त.. मालक पण एकदम युवा नेतृत्व.. मिसळ साठी उशीर झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत.. ग्राहकांकडून मिळणाऱ्या सूचनांचे स्वागत करत होते व पुढच्यावेळी नक्की अधिकाधिक चांगली सेवा देण्याची ग्वाही देत होते...
पत्ता : शाहू मिसळ, पारीख पूल ते टेम्बलाई पूल रोड, पारीख पूल कोल्हापूर. चव : 4/5 सेवा : 4/5 किंमत : ₹60/- पोट भरेल योग्य पैसे दिल्याचे समाधान...
Read moreShahu misal offers different type of misal , its made up of shev , chivda farsan. with every misal you get 1 bowl of Curd ,1 bowl of chivda farasn , 1 bowl of Solkadhi , 2 slices of Bread , 1 bowl of chopped onion and small bucket full of Cut ( Tarri ) , One Papad in Thali format.
overall test was good , 20 people can sit at the same time. no parking space is available near this place.
overall 6 out...
Read more