I recently visited "Kalamba Misal," a popular family-owned breakfast spot in Kolhapur, known for its traditional Maharashtrian breakfast dish, Misal. Having tried Misal at numerous places, I can confidently say that Kalamba Misal ranks in my top 3 favorites in Kolhapur.
What sets them apart is their unique presentation and, most importantly, the incredible taste of every ingredient in their Misal. From the sprouts to the spices, it all comes together beautifully. Kalamba Misal is a combo of following things coming together with perfection - कट वाटी, बटाटा आणि मोड वाटी, शेव चिवड़ा वाटी, दही वाटी, कंदा लिंबू आणि पाव.
The convenience of ample parking and a dedicated family section further adds to the appeal. The combination of great food, fantastic flavors, and the warmth of the people running this place makes it a must-visit. I want to extend my gratitude to Kalamba Misal for providing an unforgettable, lip-smacking...
Read moreमहाराष्ट्रातील प्रत्येक भागातील प्रत्येक शहरामध्ये मिळणारी मिसळ ही वेगवेगळ्या चवीची असते ठाण्यातील मामलेदार मिसळ पुण्यातील काटा किर अशा अनेक शहरांमधून मिसळ हा प्रकार प्रसिद्ध आहे त्या त्या भागात मिसळ तयार करण्याकरता मिळणारे पदार्थ एकत्र करून वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून अनेक उपाहारगृह वाले आपल्या मिसळीची वेगळ्या पद्धतीने कशी देता येईल याचा उत्तम प्रकारे मनापासून प्रयत्न करत असतात त्यात मुख्यत्वेकरून तीन प्रकार आढळतात एक साधी मिसळ दुसरी मध्यम तिखट आणि तिसरी जहाल तिखट वास्तविक त्या त्या भागात माणसांची खाण्याची पद्धत बघून अशा प्रकारच्या मिसळी तयार केल्या जातात तसं बघायला गेलं तर कोल्हापुरी मिसळ हे तर फार तिखट म्हणून प्रसिद्ध परंतु त्याची एक वेगळी जाणवते कोकणामध्ये चिपळूण रत्नागिरी सावंतवाडी कणकवली या मुख्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रसिद्ध मिसळ खावयास मिळतात मुंबईतून बाहेर पडलं आणि मुंबई ते गोवा या महामार्गावर प्रवास करायला लागलात तर अशी बरीच ठिकाणे आपणास मिळतील की तिथे त्या त्या ठिकाणची मिसळ प्रसिद्ध आहे मिसळ एखादी उसळ फरसाण पोहे आणि त्याबरोबर रस्सा हे एकत्र केलं ती तयार होते परंतु त्यामध्ये रश्यासाठी तयार केला जाणारा मसाला हा वेगवेगळ्या जाणवतोच अलिबाग मध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी मिसळ चांगली मिळते चांगली मिळाली याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी ती चांगली नसते असा नव्हे तर रस्सा आणि मसाला आणि बाकीचा रसायन यांचे योग्य मिश्रण अनेकजण शोधून काढतात आणि आपापल्या परीने त्याची प्रमाणबद्धता ठरवुन मग आपली मिसळा आणि त्याला वेगळं काहीतरी नाव देऊन ती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात रत्नागिरी मध्ये पूर्वी पासून राधाकृष्ण टॉकीज समोर असलेल्या दत्त कॅफे येथील गांधी यांची मिसळ प्रसिद्ध आहे परंतु त्यावेळी मिसळ खाण्याचे कौतुक आणि उपाहारगृहे एवढी नव्हती परंतु त्यानंतर जशी रत्नागिरी वाढत गेली कशा पद्धतीने रत्नागिरीपासून कुवारबाव या गावापर्यंत सध्या मुख्य रस्त्याच्या आणि प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला दुतर्फा अनेकविध उपाहारगृहे झाली आहेत मारुती मंदिरची हॉटेल गोपाळ ज्यांचे मिसळ ती प्रसिद्ध आहे सध्या नव्याने चालू झालेल्या कळंबा मिसळ या प्रकाराचा बोलबाला रत्नागिरीमध्ये भरपूर आहे अर्थात त्यांची चव ही थोडीशी वेगळी आहे कोल्हापूर येथील मिसळीत वापरला जाणारा छानदार चविष्ट आणि उत्कृष्ट दर्जाचा मसाला घातल्यामुळे उत्सव रत्नागिरीतील मिळणाऱ्या मिसळून पेक्षा वेगळी आहे परंतु इतका सगळं असताना पाणी या पदार्थाचा एक चांगला परिणाम कोकण कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये असलेल्या किंवा मिळणार या मिसळीच्या चवींवर परिणाम करून जातो हे नक्कीच तसं म्हटलं तर रत्नागिरीतल्या पाणी हे समुद्रकाठचं त्यामुळे अधिक क्षार असलेल्या त्या मानाने कोल्हापूर आणि पुढे या गावातली पाण्याची चव हे वेगळी आहे शेवटी मिसळ ही मिसळ असते परंतु त्याच्यामध्ये बनवणाऱ्याची हातोटी हाताची चव त्यांची मसाल्यांची प्रमाणे त्याच्यावरच अवलंबून असते आणि तितकच खाणाऱ्याला कोणत्या प्रकारची चौकशी आवडेल हे सांगता येत नाही अर्थात कळंबा मिसळ नक्कीच एकदा तरी खाऊन बघा आवडली तर...
Read moreA local relative took me here for breakfast. It's a small casual dining place. It was pretty crowded. As we were around 8 members, we had to wait for a while to get tables. The service was pretty quick. They serve Misal with bread. Misal is a popular dish in Kolhapur and, it was very tasty. They serve dry bhaaji and Farsan and then provide an unlimited quantity of Rassa (gravy). The Rassa is added to dry bhaaji with Farsan and raw Onion sprinkled on top, eaten with bread. The bread felt a bit sweet, but I just couldn't stop eating the Misal. Overall, a must visit place for Misal in Kolhapur. The place is slightly away from the city. I found another restaurant by same name in the city, which is most probably a different one, hence do note the...
Read more