Best misal I had so far. An eatery that made an impression.
Pros Vast options for breakfast/snacks Reasonable prices Best quality food Cleanliness
Cons Only one waiter cum server for all the tables
Service is moderately slow because of above point. Everything else is good. If you ever happen to visit this place, don't miss their Misal Thali and Amboli....
Read moreThe food taste is awesome. Homely taste. Menu is awesome. Amboli Thali is the best. Sambhar tasted delicious. Maharashtrian Breakfast Thali was also very good. Idli was soft and size was also big. Delicious food. Pocket friendly charges. Value for money. Also service is good. Great food. Great place. Must visit when you are...
Read moreहॉटेल परंपरा काही परंपरा या आधीपासून जपलेल्या असतात तर काही परंपरा ह्या नव्याने सुरू होतात तर ही हॉटेल परंपराची मिसळीची परंपरा रत्नागिरीत चालू झाली म्हणायला हरकत नाही! तर मिसळ म्हणजे रत्नागिरीकर यांचा जीव की प्राण तर नवीन मिसळ सुरू झाली आणि ती आम्ही खायला गेलो नाही तर नवलच! या मिसळीची चव अर्थातच निराळी म्हणजे जो तिखटपणा हवा तो होता पण आगवणी तिखट म्हणतात ना तस नाही! महत्वाचा मुद्दा म्हणजे ही मिसळ फ़क्त 40 रू मध्ये आहे ज्यात मिसळीबरोबर अनेक पदार्थ येतात. मिसळ म्हंटल की एक्स्ट्रा कांदा पाहिजेच जो आधीच डिशमध्ये दिलेला असतो. यात येते बिट आणि काकडी जिकि मिसळी बरोबर तुम्हाला सलाड चा फील देते. यात येते फरसाण पापडी, नुसती फरसाण पापडी खाण्यात जो काय आनंद आहे तो वेगळाच! यात येते सोलकढी जेणेकरून तुम्हाला दुसरं काही मागवायाची गरज नाही हा आवडली तर 2 ग्लास जरूर मागवू शकता! आणि मग शेवटी मिसळीच्या तडक्या नंतर तुमच्या जिभेवर गोडवा आणण्यासाठी असत ते फ्रुट सलाड किंवा गोड दही वाहहहहह क्या बात है! विशेष म्हणजे एवढं सगळं 40 रु यात हे कौतुक आहे. नक्की भेट द्या...
Read more