Worst experience ever , no proper service and staff is also rude, main taste is so but, and they're selling this worst food in very high price the mountain due which We get at 40 they're selling for rs.70 , i don't recommend to anybody to go here and waste there money instead go to the dragon...
Read moreन्यू चायना गेट रेस्टॉरंट मॅनेजर आणि ओनर, परांजपे बिजनेस हब कोथरूड हॅपी कॉलनी. आपणासाठी खास रिव्ह्यू पाठवत आहे.मी आपल्या रेस्टॉरंट मधून आज झोमॅटो मार्फत रात्री आठ वाजून 17 मिनिटांनी शेजवान चिकन फ्राईड राईस मागवला होता. त्याच्या कॉलिटी बाबतची तक्रार आहे. तो संपूर्णपणे ड्राय होता कोणतीही टेस्ट नव्हती. त्याच्याबरोबर दिलेली शेजवान साॅस हा खराब क्वालिटीचा होता. कृपया आपण डायरेक्ट शेफ बदलावा त्याचे कारण आपण कोथरूडच्या एका चांगल्या एरियामध्ये रेस्टॉरंट सुरू केले आहे. आपल्यासमोर मिर्च मसाला सारखे टॉप क्वालिटीचे रेस्टॉरंट आहे. तरीही मी चूक केली एक ट्रायल म्हणून आपल्या रेस्टॉरंट मधून फूड मागवले. माझी खूप मोठी चूक झाली आहे. माझे पैसे इतके वाया गेले ते आपण बिलीव्ह करणार नाहीत. एक स्टार का द्यावा लागला कारण हे सगळे लिहिण्यासाठी मिनिमम एक स्टार दिल्यानंतर हे पुढचे पेज ओपन होते. नाहीतर एक स्टार देखील मी देऊ शकलो नसतो. आपण याची दखल घ्या आपण कोथरूडमध्ये रेस्टॉरंट चालवतोय याचे...
Read moreIt's good for Chinese lovers,
Well maintained madala in item's
Best quality food,
But no instructions follow we saying,
Customize not accepted here,
Overr all good experience about...
Read more